लहान मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी पालकांनी स्वतः इंग्रजी बोलायला हवी. तुम्ही सतत एखादे वाक्य एखादी क्रिया करण्यासाठी जेव्हां दर्शावता किंवा त्याप्रमाणे कृती कराल तेव्हा मुलांना सहजपणे त्या वाक्याचा अर्थ समजेल. रोजच्या वापरात अशी छोटी छोटी इंग्रजी वाक्य बोलायला सुरुवात करा स्वतः शिका आणि तुमच्या मुलांनाही शिकवा.
विचारू नको .
Ask me.
मला विचार.
Speak up.
बोल.
Speak softly.
हळूवारपणे बोल.
speak slowly.
हळू बोल / सावकाश बोल.
keep quiet.
शांत रहा.
Stop talking.
बोलणे बंद कर.
A little louder.
जरा जोरात.
don't mumble.
बडबड करु नको.
Do so.
असे कर.
Think about it.
याचा विचार कर.
Watch carefully.
काळजीपूर्वक पहा.
Study here.
इथे अभ्यास कर.
Hold the line try again.
ओळ धरून पुन्हा प्रयत्न कर.
Sit up straight.
सरळ बस .
Have food.
जेवण कर.
Have water.
पाणी पी.
Chew well.
नीट चाव.
have your breakfast.
तुझा नाश्ता कर.
Sit properly.
नीट बस.
Go there.
तिकडे जा.
Show me your nose.
तुझे नाक दाखव.
Conclusion.
रोज इंग्रजी वाक्य बोलण्याने ती मुलांच्या कानावर पडतात आणि मुलांना घरातूनच इंग्रजी भाषेशी ओळख होते. मुले देखील त्यांच्या बोलण्यात या वाक्याचा उपयोग करू लागतात
0 टिप्पण्या