Daily used sentences with kids
"मला इंग्रजी शिकायचे आहे" हा विचार आपल्या मनात नेहमी येतो. पण त्यासाठी तुम्ही रोजच्या वापरामध्ये छोटी छोटी इंग्रजी वाक्य बोलायला हवी.दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही बऱ्याचदा तुमच्या मुलांशी काही छोटी छोटी वाक्य बोलता त्या ऐवजी इंग्रजीतील अशी वाक्य बोलणे सोईस्कर शिकू शकतात तसेच तुमच्या मुलांना देखील इंग्रजीमध्ये बोलण्यास प्रोत्साहित करू शकता.
Also read : लहान मुलांशी बोलता येतील अशी वाक्य
मुलांशी रोज बोलली जाणारी छोटी छोटी वाक्ये:
Why are you crying?तू का रडत आहेस?
Open your book.
तुझे पुस्तक उघड.
Don't do that.
असे करू नको.
Look at me.
माझ्याकडे पाहा/ बघ.
Brush your teeth.
तुझे दात घास .
Do you like it?
तुला ते आवडलं/आवडते का?
Don't cry.
रडू नको.
Are you ok?
तू ठीक आहे ना?
Sit down.
खाली बस.
Get up.
उठ.
What happened?
काय झालं?
Take it.
हे घे.
Don't talk.
बोलू नको.
Take a bath.
अंघोळ कर.
Do you want to play?
तुला खेळायचे आहे का?
Go outside and play.
बाहेर जा आणि खेळ.
Do you like chocolate?
तुला चॉकलेट आवडते का?
Say sorry to him.
त्याला सॉरी म्हण.
Don't hurt him.
त्याला दुखावू नको.
Your so cute.
तू खूप गोंडस आहेस.
What is your name?
तुझे नाव काय आहे?
How old are you?
तुझे वय किती आहे?
Don't move.
हलू नको.
Do it right now.
आत्ताच कर.
Are you shure?
तुला खात्री आहे ?
Look at that flower.
त्या फुलाकडे बघ.
It is so beautiful.
ते खूप सुंदर आहे.
Have you finished your lunch?
तू तुझे दुपारचे जेवण संपवले का?
Finish it quickly.
लवकर संपव.
Did you hurt her?
तू तिला दुखावलेस का?
Why did you do this?
तू असे का केलेस?
Give me your book.
मला तुझे पुस्तक दे.
Don't shout.
ओरडू नकोस.
Keep quiet.
शांत रहा.
Stand up.
उभे रहा.
Comb your hair.
तुझे केस विंचर.
Can you dance?
तू नाचू शकते?
Eat slowly.
सावकाश खा.
Listen to me.
माझे ऐक.
don't go there.
तिकडे जाऊ नकोस.
Be careful.
काळजी घे.
What is this?
हे काय आहे?
I don't know.
मला माहीत नाही.
Put on your shoes.
तुझे शूज घाल.
What are you doing?
तू काय करत आहेस?
Hold it.
हे पकड./पकडून ठेव.
Hurry up.
लवकर कर./घाई कर.
You are getting late.
तुला उशीर होत आहे.
Stand still.
स्थिर उभा रहा.
Come here.
इकडे ये.
Take off your shoes.
तुझे शूज काढ.
Conclusion
वाक्ये समजून घेणे आवश्यक आहे कारण ते तपशील देतात ज्यामुळे ऐकणाऱ्याला समजतात आणि तुम्ही मुक्तपणे संवाद साधता. दोन व्यक्तींमधील परस्परसंवादाची नेमकी भावना व्यक्त करणारी ही चौकट आहे. अशा प्रकारे, तुमच्या बोलण्यातून चुका काढून टाका आणि वरील दररोज वापरल्या जाणार्या वाक्यांच्या मदतीने तुमच्या मुलांना थेट संवाद साधून बक्षीस द्या. तुमच्या मुलांना सोप्या इंग्रजी वाक्यांची ओळख करून द्या आणि त्यांना भविष्यासाठी तयार करा. तुमच्या मुलांच्या दैनंदिन दिनचर्येत यापैकी काही साधी वाक्ये वापरून तुम्ही त्यांचा शब्दसंग्रह आणि अस्खलितपणे संवाद साधण्याची क्षमता तयार करू शकता.
आशा आहे, तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटला असेल .तुम्ही खालील बॉक्समध्ये टिप्पणी करून तुमचे मत आमच्याशी शेअर करू शकता.
0 टिप्पण्या