Sentences using is, am, are with situations.
Also read : 50+ Daily used sentences
Identity/Existence: (ओळख/ अस्तित्व)
- I am a teacher.
- मी शिक्षक आहे.
- He is my brother.
- तो माझा भाऊ आहे.
- The cat is on the roof.
- मांजर छतावर आहे.
- The book is on the table.
- पुस्तक टेबलवर आहे.
- That building is a museum.
- ती इमारत म्हणजे एक संग्रहालय आहे.
- The moon is a satellite.
- चंद्र हा एक उपग्रह आहे.
- The dog is an animal.
- कुत्रा हा एक प्राणी आहे.
- The Earth is a planet.
- पृथ्वी हा एक ग्रह आहे.
Description/Quality: (वर्णन/ गुणवत्ता)
- The weather is sunny.
- वातावरण स्वच्छ आहे.
- She is talented.
- ती प्रतिभावान आहे.
- The movie is entertaining.
- चित्रपट मनोरंजक आहे.
- The flowers are fragrant.
- फुले सुवासिक आहे.
- The movie is fantastic.
- चित्रपट विलक्षण/ खुप छान आहे
- The children are playful.
- मुले खेळकर आहेत.
- She is intelligent.
- ती हुशार आहे.
- The flowers are blooming.
- फुले उमलली आहेत.
Location/Position: (स्थान/ पद)
- The keys are in the drawer.
- चाव्या ड्रॉवर मध्ये आहे.
- The school is next to the park.
- उद्यानाशेजरी शाळा आहे.
- I am at home.
- मी घरी आहे.
- The cat is under the bed.
- मांजर बेडखाली आहे.
- The restaurant is across the street.
- रेस्टॉरंट रस्त्याच्या पलीकडे आहे.
- The park is behind the library.
- उद्यान वाचनालयाच्या मागे आहे.
- I am standing in front of the door.
- मी दारासमोर उभा आहे.
- The car is parked beside the house.
- घराशेजारी गाडी उभी आहे.
Feelings/Emotions:(भावना)
- I am happy.
- मी खुश आहे.
- He is excited about the trip.
- तो सहलीबद्दल उत्सुक आहे.
- They are sad about the news.
- या बातमीने ते दुःखी आहेत.
- She is anxious before the exam.
- परीक्षेपूर्वी ती चिंताग्रस्त आहे.
- I am excited about the upcoming trip.
- मी आगामी सहलीबद्दल उत्सुक आहे.
- He is happy with his new job.
- तो त्याच्या नवीन नोकरीवर खूश आहे.
- They are thrilled to meet their favourite celebrity.
- आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटून ते रोमांचित आहेत.
- She is surprised by the unexpected gift.
- अनपेक्षित भेटवस्तूमुळे ती आश्चर्यचकित झाली.
Possession: (ताबा)
- The car is mine.
- कार माझी आहे.
- Those books are yours.
- ती पुस्तके तुझी आहेत.
- The house is theirs.
- घर त्यांचे आहे.
- This pen is his.
- हा पेन त्याचा आहे.
- The laptop is mine.
- लॅपटॉप माझा आहे.
- The keys are theirs.
- चाव्या त्यांच्याच आहेत.
- This house is his.
- हे घर त्याचं आहे.
- The books are hers.
- पुस्तके तिची आहेत.
Time:(वेळ)
- It is 3 o'clock.
- 3 वाजले आहे.
- The meeting is at noon.
- बैठक दुपारी आहे.
- The party is tomorrow.
- उद्या पार्टी आहे.
- It is already midnight.
- आधीच मध्यरात्र झाली आहे.
- The class is at 9 a.m.
- वर्ग सकाळी ९ वाजता आहे.
- We are leaving in five minutes.
- आम्ही पाच मिनिटात निघतो.
- The concert is next week.
- मैफल पुढील आठवड्यात आहे.
General Statements: (सामान्य विधाने)
- Cats are mammals.
- मांजर सस्तन प्राणी आहे.
- Water is essential for life.
- पाणी जीवनासाठी आवश्यक आहे.
- Dogs are loyal animals.
- कुत्रे हे निष्ठावंत प्राणी आहेत.
- The Earth is round.
- पृथ्वी गोल आहे.
- Trees are crucial for the environment.
- पर्यावरणासाठी झाडे महत्त्वाची आहेत.
- Honesty is the best policy.
- प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे.
- Computers are widely used in modern society.
- आधुनिक समाजात संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
Questions: (प्रश्न)
- Are you coming to the party?
- तुम्ही पार्टीला येताय का?
- Is she your friend?
- ती तुझी मैत्रिण आहे का?
- Are they ready for the trip?
- ते सहलीसाठी तयार आहेत का?
- Am I doing this correctly?
- मी हे बरोबर करत आहे का?
- Am I allowed to join the team?
- मला संघात सामील होण्याची परवानगी आहे का?
- Is she coming to the event?
- ती कार्यक्रमाला येणार आहे का?
- Are they ready for the challenge?
- ते आव्हानासाठी तयार आहेत का?
- Is the movie worth watching?
- चित्रपट पाहण्यासारखा आहे का?
Obligations/Responsibilities (जबाबदाऱ्या)
- I am responsible for completing the project.
- प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे.
- They are in charge of organizing the event.
- कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे.
- She is obligated to follow the rules.
- तिने नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
- We are required to wear a uniform.
- आम्हाला गणवेश परिधान करणे आवश्यक आहे.
0 टिप्पण्या