Is, am, are चा वापर वाक्यात helping verb म्हणुन केला जातो. मागील भागात आपण subject नुसार is, am are चा वापर कसा करायचा हे शिकलो या भागात तुम्हाला practice करता यावी यासाठी काही examples दिली गेली आहेत. दिलेली worksheet उपयुक्त वाटल्यास comment box मध्ये नक्की सांगा अशीच उपयुक्त माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला जाईल.
जाणून घ्या.
कर्त्या नुसार is, am, are चा वापर
Is,am, are चा वापर करून sentences
0 टिप्पण्या